गुढीपाडवा/वसंतोत्सव २०२४
नमस्कार मंडळी !!! गुढीपाडवा आणि हिंदू/मराठी नववर्ष (शके सं. १९४६) च्या हार्दिक शुभेच्छा. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आवड लक्षात ठेवून, RTP महाराष्ट्र मंडळ सादर करत आहेत – वसंतोत्सव-२०२४ !!! त्वरा करा आणि सहकुटुंब ह्या पर्वणीच लाभ घ्या. कार्यक्रमाची रूपरेषा : १. सजावट / आरास २. ढोल-ताशा शोभा यात्रा ३. गुढीपाडवा स्किट...










