2

गुढीपाडवा/वसंतोत्सव २०२४

नमस्कार मंडळी !!!
गुढीपाडवा आणि हिंदू/मराठी नववर्ष (शके सं. १९४६) च्या हार्दिक शुभेच्छा.

कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आवड लक्षात ठेवून, RTP महाराष्ट्र मंडळ सादर करत आहेत – वसंतोत्सव-२०२४ !!!
त्वरा करा आणि सहकुटुंब ह्या पर्वणीच लाभ घ्या.

कार्यक्रमाची रूपरेषा :

१.⁠ ⁠सजावट / आरास
२.⁠ ⁠ढोल-ताशा शोभा यात्रा
३.⁠ ⁠⁠गुढीपाडवा स्किट (बाल-किशोर)
४.⁠ ⁠जोडी तुझी-माझी / फॅमिली फॅशन शो/साडी फॅशन शो
५.⁠ स्वादिष्ट आणि चौरस मराठमोळे जेवण
स्थळ : अल्स्टन रिज मिडल स्कूल
२७ एप्रिल २०२४ – दुपारी ३:३० वाजता

Gudhi Padwa Registration link and Food Purchase link – https://www.tugoz.com/events/rtpmm/RTPMMGudhiPadwa

Comments(2)

  1. Aashita Jadhav says

    HI
    My Name is Ashu Jadhav , From Mumbai, Byculla in India
    I am new in Holly springs, NC – I like to join this event -where I can go and register.

    Also, I am interested in volunteer as well participate in Dhol Tasha and other activites.

    can you Please guide me how to register and participate if there is any group.

    you can call me on 415-3063981

    Thank you

Post a comment

You must be login to post a comment.