Event details
- Saturday | February 4, 2017
- 3:30 pm
- HSNC Auditorium 309 Aviation Pkwy, Morrisville, NC 27560
- 712-251-5541
RTP महाराष्ट्र मंडळ तर्फे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
The ‘Makar Sankrant’ program includes Haldi-Kumkum, Bornahan followed by the famous Marathi natak ‘Sakkhe Shejari‘ and dinner. Babysitting will be available during the playtime. Please make sure to purchase your tickets online as early as possible. If you need help with your ticket purchase, please send an email to maharashtramandal@gmail.com
एका शांत सोसायटीमध्ये, नांदतायत तीन कुटुंब,
कृष्णा – तात्या, निर्मल – जगन, शर्वरी आणि मकरंद
तीन घरांच्या किल्ल्यांमधल्या मिसळून गेल्यात सीमा,
आपल्या किल्ल्यांमध्ये मात्र, नवर्यांचाच आहे वरचष्मा
नवरेशाहीविरुद्ध आता, बायका करणार आहेत उठाव,
चला पाहूया आपण सारे, नवरे करतात, कसा बचाव
चहाच्या कपातील वादळामध्ये, बुडून गेली खारी,
पोट धरा, खळखळून हसा, येत आहेत, सख्ख्ये शेजारी

Schedule:
3.30 PM – Haldi Kumkum, Bornahan and activities for kids.
4.45 PM – Sakkhe Shejari Natak Begins
6.30 PM – Dinner