Kirtan

कीर्तन - एक दिव्य परंपरा

Event details

  • Saturday | July 27, 2019
  • 4:00 pm
  • HSNC Temple Hall # 309 Aviation Pkwy, Morrisville, North Carolina 27560
  • 3472243253
 

नमस्कार मंडळी,

‘RTPMM’ सादर करीत आहे, “कीर्तन – एक दिव्य परंपरा”

युद्धाच्या मैदानावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या गोष्टी आपण रोजच्या जीवनात उपयोगात आणूया. या गोष्टी आपल्यासाठी सोप्या करून सांगणार आहेत
समर्थ भक्त मकरंद बुवा रामदासी.

मग येताय ना? आणि हो बरोबर लहान थोर सर्वांना घेऊन या.

Post a comment

You must be login to post a comment.