Event details
- Saturday | November 17, 2018
- 4:00 pm
- HSNC, 309 Aviation Pkwy, Morrisville, NC 27560
- 9192591877
नमस्कार मंडळी,
दिवाळी निमित्त RTP महाराष्ट्र मंडळ सादर करत आहे डबल धमाका :
- बहिणाबाईंच्या काव्य प्रवासावरील एक आगळावेगळा कार्यक्रम “सरस्वतीची लेक”
- आणि धमाल उडवून देणारा जोड्यांमधील चढाओढीचा खेळ “श्री तशी सौ”
दिवाळी चा कार्यक्रम म्हणजे चहा फराळ आलाच. शेवटी निरोप तर आपण भोजनानंतरच घेणार, आणि ते स्वादिष्ट तर असणारच.
झालेच तर आपल्याला शांतपणे कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा यासाठी “बाळ संगोपन” म्हणजे मराठीत “बेबी सिटिंग” हो, त्याची देखील सोय आहे.
आता हे सगळे एकाच कार्यक्रममध्ये म्हणजे अव्वाच्या सव्वा तिकीट असणार .. तर असेही नाही.
If booked prior to 11/15/2018
RTPMM २०१८ च्या मेंबर्स साठी: प्रौढ (adult) – $ 8, मुले (१२ वर्षाखालील) – $ 5
RTPMM २०१८ च्या नॉन-मेंबर्स साठी: प्रौढ (adult) – $ 20, मुले (१२ वर्षाखालील) – $ 10
If booked after 11/15/2018
RTPMM २०१८ च्या मेंबर्स साठी: प्रौढ (adult) – $ 12, मुले (१२ वर्षाखालील) – $ 8
RTPMM २०१८ च्या नॉन-मेंबर्स साठी: प्रौढ (adult) – $ 25, मुले (१२ वर्षाखालील) – $ 15
तारीख : शनिवार, १७ नोव्हेंबर
स्थळ : HSNC, 309 Aviation Pkwy, Morrisville, NC 27560
वेळ : दुपारी ४ ते रात्री ८:३०
रूपरेषा :
दुपारी ४: नोंदणी आणि चहा, फराळ
सायंकाळी ५ ते ६:१५ – “सरस्वतीची लेक”
सायंकाळी ६:२५ ते ७:३० – “श्री तशी सौ”
रात्री ७:३० ते ८:३० – भोजन
धन्यवाद,
RTP महाराष्ट्र मंडळ









