Event details
- Saturday | November 18, 2017
- 11:00 am
- Wake Tech Community College, 6600 Louisburg Road, Raleigh, NC 27616 Building E
- 712-251-5541
दिवाळी निमित्त RTP महाराष्ट्र मंडळ सादर करत आहे डबल धमाका प्रोग्रॅम.
दिवाळी एकांकिका “अंतरपाट” व संगीत मेहफिल “नक्षत्रांचे देणे“. तिकीट विक्री सुरु झाली आहे.
Delicious दिवाळी lunch is included in the तिकीट price. Babysitting is available for this event. We are also bringing entertainment for kids for engaging them in fun activities.
या वर्षी दिवाळी साठी आपल्या RTP मधील कलाकारांनी आपल्यासाठी एक सुंदर गाणी आणि एकांकिकेचा प्रोग्रॅम आखला आहे. कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरु आहे त्यांच्या या मेहनतीला दाद द्यायला आपण सगळे जमणार आहोत, वेकटेक कॉम्मुनिटी कॉलेज – नॉर्थ कॅम्पस, दिवाळी एकांकिका “अंतरपाट” व संगीत मेहफिल “नक्षत्रांचे देणे“ या कार्यक्रमासाठी.
तारीख : शनिवार, १८ नोव्हेंबर
वेळ : ११ ते ४ (दुपारी)
स्थळ : वेकटेक कॉम्मुनिटी कॉलेज – नॉर्थ कॅम्पस
“अंतरपाट“
लेखक: रिचीता ली
नाट्य दिग्दर्शक: सौ. ऋचा बिल्दीकर
नेपथ्य: सौ. वैभवी आरेकर
संगीत दिग्दर्शक: श्री. श्रीकांत गोगटे
संगीत दिग्दर्शक: श्री. श्रीकांत गोगटे
प्रकाशयोजना: श्री. अनिरुद्ध बिल्दीकर
रंगभूषा: कल्याणी गद्दू व अमृता होनवाड
पार्श्वगायन: सौ. अनघा सुदामे
पार्श्वगायन: सौ. अनघा सुदामे
स्थिर छायाचित्रण: कृती देसाई, मेहूल देसाई
पोस्टर निर्मिती: सौ. मयूरा येवलेकर
तंत्र निर्देश: Raimel
तंत्र निर्देश: Raimel
प्रायोजक: RTP महाराष्ट्र मंडळ
संवाद पुनर्लेखन: सौ. योगिनी दस्तुरे
वेशभूषा: सौ. ऋचा बिल्दीकर
कलाकार: जाई महाडेश्वर , समिता देशपांडे, योगिनी दस्तुरे, कल्याणी गद्द, अस्मिता मोडक, मृणाल जाधव, अमृता होनवाड, गौरी ताम्हनकर, शरयु घांग्रेकर, अमोली देशपांडे, श्वेता मोरे, श्रेया नातू, सायली कुलकर्णी
“नक्षत्रांचे देणे“
कार्यक्रम संयोजिका: पल्लवी साठे व प्राजक्ता जोशी
गायक : प्राजक्ता जोशी, पल्लवी साठे, रसिका जोशी, सचिन कुलकर्णी, हर्षद कोलते, अद्वैत रानडे
तबला : शेखर पेंडलवार
हार्मोनियम : विद्याधर कुलकर्णी
कीबोर्ड : हर्षद कोलते
निवेदन : त्रिवेणी लिमये










Comment(1)
Ramma Lohar says
November 25, 2017 at 11:32 pmIt was a great pleasure to attend Diwali celebration. I would appreciate all the committee members for organizing this event and all the artist making it a grand success.Wishing many more such events ahead. Happy New Year in advance !!
Register for Event: 2017 Diwali Celebration
Terms and Condition
Submit Query